पृष्ठ:भारतेंदु नाटकावली.djvu/२९१

विकिस्रोत से
यह पृष्ठ जाँच लिया गया है।
१७७
प्रेमजोगिनी

बुभु०---अरे पहिले नवे शौखिनाचे इथे जाऊँ तिथे काय आहे हें पाहू आणि नंतर रामचंद्राकड़े झुकूँ।

माधव शास्त्री---अच्छा तसेच होय अाजकल न्यू फांड शास्त्री यानी ही बहुत उदारता धरली आहे बहुत सी पाखरें ही पालली आहेत तो सर्व दृष्ट्रीस पड़तील पण भाई मी आँत यायचा नाहीं। कारण मला पाहून त्यांना त्रास होतो।

गोपाल---अच्छा तिथ वर तर चलशील आगे देखा जायगा।

( सब जाते हैं और जवनिका गिरती है )

घिस्सघिसद्विज कृत्य विकर्तनों नामक दृश्य